शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

ठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.९० टक्के; यंदा देखील मुलींचीच बाजी, मुरबाडचा निकाल सर्वाधीक

पुणे : HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार

पुणे : बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा

गडचिरोली : HSC Exam Result : बारावीत पोरीच हुश्शार... नागपूर विभागात गडचिरोली द्वितीय

अकोला : यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

यवतमाळ : HSC Exam Result : यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

यवतमाळ : यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

धुळे : बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात तिसऱ्या स्थानी; निकाल ९२.२९ टक्के

बुलढाणा : बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : HSC Exam Result: 'प्रयत्न, जिद्द अन् मेहनतीने यशाची शिखरे गाठता येतात'; एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा