लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर - Marathi News | Big news for class 10 students, when will the results be out? Read in detail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर

या वर्षी दहावीचा निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाने मोठी तयारी केली आहे. ...

जिल्ह्यात पाचवी, आठवीत नापास विद्यार्थी किती? - Marathi News | How many students failed in 5th and 8th grade in the district? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात पाचवी, आठवीत नापास विद्यार्थी किती?

राज्यभरात पाचवी आणि आठवी या इयत्तांमध्ये अनुत्तीर्ण होऊन पुन:प्रवेशित विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी शिक्षण आयुक्तालयाने मागवली ...

३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम - Marathi News | Even if you get 20 marks instead of 35, you will pass New Rules Next Year for Class 10 Maths, Science | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत ...

दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | 10th, 12th Result easy syllabus for fail students relief for two lakh students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने उचलले उल्लेखनीय पाऊल ...

संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श - Marathi News | Yogita Chavan secured 74.50 percent marks in the 12th examination | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

मिलिंद डोंगरे कनेडी ( सिंधुदुर्ग ) : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतो. काहींना शिक्षणाची एवढी ... ...

Sangli: नियतीने डोळे हिरावले, पण हार नाही मानली; अस्वलेवाडीतील प्रज्ञा बारावीच्या परीक्षेत शाळेत पहिली - Marathi News | blind Pragya Suresh Jadhav of Aswalewadi in Sangli district secured 77 percent in the Class XII examination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नियतीने डोळे हिरावले, पण हार नाही मानली; अस्वलेवाडीतील प्रज्ञा बारावीच्या परीक्षेत शाळेत पहिली

दृष्टी परत मिळविण्यासाठी पालकांची पराकाष्ठा ...

माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण - Marathi News | Ended education in the circumstances of domestic situation completed by in-laws passed 12th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिल्याने मी बारावीची परीक्षा देऊ शकले ...

HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक - Marathi News | Kolhapur district topped, Satara second and Sangli third In class 12th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ...