लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी - Marathi News | Girls are smarter than boys in education! Like every year this year too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी

पुणे विभागातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के तर मुलींचे ९५.६८ टक्के ...

HSC Exam Result: बारावीच्या निकालात कोकण पहिले तर पुणे दुसरे; राज्यात किती विद्यार्थी उत्तीर्ण? जाणून घ्या... - Marathi News | Konkan first in 12th result, Pune second; How many students passed in the state? Find out... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारावीच्या निकालात कोकण पहिले तर पुणे दुसरे; राज्यात किती विद्यार्थी उत्तीर्ण? जाणून घ्या...

राज्यात पुण्याने निकालाच्या टक्केवारीत दुसरा क्रमांक पटकाविला ...

बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक - Marathi News | In the 12th results, only girls win, the pass rate is 4.59 percent more than boys | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक

प्रत्यक्षात १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण ...

HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी - Marathi News | Children of Konkan compete in the state Highest result 96.01 percent, Mumbai lowest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के तर मुलांचे ८९.१४ टक्के ...

HSC Exam Result: बारावीचा निकाल ९१.२५ टक्के; राज्यातून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी - Marathi News | 12th result 91.25 percent; More than 12 lakh students from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारावीचा निकाल ९१.२५ टक्के; राज्यातून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी

कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के ...

HSC Result 2023: बारावीचा निकाल लागला, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी - Marathi News | Maharashtra MSBSHSE HSC 12th Result 2023 12th results out, 91.25 percent students passed; Konkan division won this year too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीचा निकाल लागला, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. ...

थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार - Marathi News | A little fear..., a little joy..., and curiosity; 12th result will be announced in just a few hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी २ वाजता निकाल पाहता येणार ...

HSC Result Today: कोण पास? कोण फेल? आज बारावी निकाल; १४ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | HSC Result Today: Who passed? Who failed? 12th result today; 14 lakh students got curious, where to see, what time to declare see | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण पास? कोण फेल? आज बारावी निकाल; १४ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला, कुठे पहाल...

विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल.  ...