लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल - Marathi News | HSC Result 2022: nagpur division ranks second in maharashtra with 96.5 percentage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल

सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे. ...

HSC 12th Result 2022: सांगली जिल्ह्यात मुलींचेच वर्चस्व, ९३.९१ टक्के निकाल - Marathi News | highest number of girls passed in the result of 12th examination In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :HSC 12th Result 2022: सांगली जिल्ह्यात मुलींचेच वर्चस्व, ९३.९१ टक्के निकाल

सर्व शाखांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास मुलींचाच टक्का जास्त आहे. ...

MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे! - Marathi News | MAHARASHTRA HSC 12th RESULT 2022 Twelth standard result is not life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

वास्तव स्वीकारा : मानसोपचारतज्ञांचा पालक आणि मुलांना सल्ला ...

HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल - Marathi News | HSC 12th Result 2022: Kolhapur division ranked fifth in the state, 95.7 percent result | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल

गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निकालात घसरण झाल्याने पाचव्या स्थानावर गेला आहे. ...

Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी - Marathi News | maharashtra hsc msbshse 12th result 2022 today live update check marks maharesult nic in | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

Maharashtra HSC 12th Result 2022, MSBSHSE Board HSC 12th Result 2022: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता - Marathi News | HSC Result: That's it! The result of class XII will be announced tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता

Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed The 12th result will be out tomorrow : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल. ...

पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | HSC Exam 2022 results will be released next week; Information of Education Minister Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ...

HSC, SSC Results: मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार - Marathi News | ssc hsc results 12th result will be declared till 10th june and 10th result till 20th june says board | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार

राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल (HSC Result) १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल (SSC Result) २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. ...