लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
HSC Result: 10 वी अन् 12 वीच्या टॉपर्संना हेलिकॉप्टर्सची सैर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | HSC Result: Helicopter tour to the 10th and 12th toppers, big announcement by the Chief Minister bhupesh baghel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10 वी अन् 12 वीच्या टॉपर्संना हेलिकॉप्टर्सची सैर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून भूपेश बघेल हेच मुख्यमंत्री बनले आहेत ...

दहावी-बारावीच्या निकालाला लेटमार्क लागण्याची शक्यता; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे! - Marathi News | SSC And HSC results likely to be late; Unsubsidized teachers have boycotted the examination. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी-बारावीच्या निकालाला लेटमार्क लागण्याची शक्यता; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे!

मुंबई: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी , बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला ... ...

मिशन ॲडमिशन; अकरावी प्रवेश अर्ज भरल्याच्या खात्रीसाठी पालकांचे महाविद्यालयात हेलपाटे - Marathi News | Mission admission; Parents help the college to ensure that the eleventh admission form is filled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मिशन ॲडमिशन; अकरावी प्रवेश अर्ज भरल्याच्या खात्रीसाठी पालकांचे महाविद्यालयात हेलपाटे

अकरावी प्रवेश : उद्या अंतिम मुदत; गुणवत्ता यादीची उत्सुकता ...

‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम - Marathi News | Four thousand applications for ‘ITI’ admission; Confusion due to the process with the tenth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम

दोन्ही फॉर्म भरावे लागतात : सीईटी परीक्षा काही दिवसांवर; विद्यार्थी लागले अभ्यासाला ...

Mulgi Zali Ho cast Rohan - Srujan Deshpande | मुलगी झाली हो फेम रोहनने दिली गुड न्यूज |Lokmat Filmy - Marathi News | Mulgi Zali Ho cast Rohan - Srujan Deshpande | Good News | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mulgi Zali Ho cast Rohan - Srujan Deshpande | मुलगी झाली हो फेम रोहनने दिली गुड न्यूज |Lokmat Filmy

...

उदय सामंत यांची मोठी घोषणा; बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार - Marathi News | Uday Samant's big announcement; Admission to the first year only on the basis of 12th marks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदय सामंत यांची मोठी घोषणा; बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार

महाविद्यालयांचे पुढील सत्र ऑफलाइन पद्धतीने सुरू व्हावे, याबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल ...

बारावीच्या परीक्षेत एकूण १७३४१ विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | A total of 17341 students passed the 12th standard examination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावीच्या परीक्षेत एकूण १७३४१ विद्यार्थी उत्तीर्ण

HSC Result : जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. ...

HSC Result: बारावीच्या निकालात १०.४४ % वाढ, मुंबई विभागाचा निकाल ९९. ७९ % - Marathi News | 10.44% increase in 12th standard result, Mumbai division result 99. 79% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :HSC Result: बारावीच्या निकालात १०.४४ % वाढ, मुंबई विभागाचा निकाल ९९. ७९ %

HSC Result: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या निकालात यंदा तब्बल १०.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...