लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बारावीच्या ३८६७ विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षा निकालाकडे लक्ष - Marathi News | Attention to supplementary examination results of 3867 students of 12th standard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या ३८६७ विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षा निकालाकडे लक्ष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२३) जाहीर होणार आहे. ...

अकरावी प्रवेश होणार सुरळीत, जागा राहणार शिल्लक - Marathi News | The eleventh entrance will be smooth, there will be space left | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अकरावी प्रवेश होणार सुरळीत, जागा राहणार शिल्लक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ... ...

सोशल डिस्टन्सिंग राखत बारावीच्या घेतल्या गुणपत्रिका - Marathi News | Twelfth grade marks taken keeping social distance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल डिस्टन्सिंग राखत बारावीच्या घेतल्या गुणपत्रिका

तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग राखत कोल्हापुरात बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गुणपत्रिका घेतल्या. त्यामुळे महाविद्यालयांचा परिसर काहीसा गजबजला. यंदा कोरोनामुळे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी या गुणपत्रिकांच्या वितरणा ...

नाशिक विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून गुणपत्रिकांचे वाटप  - Marathi News | Distribution of mark sheets to 12th standard students in Nashik division on Friday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून गुणपत्रिकांचे वाटप 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपार ...

जिंकलस पोरी! वडिल फुटपाथवर चपला विकायचे, ८ तास अभ्यास करून मुलगी राज्यात तिसरी आली - Marathi News | Mp board 12th exam result biology group top three madhu arya doctor dream | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जिंकलस पोरी! वडिल फुटपाथवर चपला विकायचे, ८ तास अभ्यास करून मुलगी राज्यात तिसरी आली

अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी गरीबीच्या परिस्थितीतून वाट काढत आपली स्वप्न पूर्ण केल्याची अनेक उदाहरण तुम्हाला माहीत असतील. ...

ऑडिओ क्लीप ऐकून दृष्टीहिन कुंती शिरशाडने मिळविले ८३ टक्के गुण - Marathi News | Blind Kunti Shirshad scored 83% marks after listening to the audio clip | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑडिओ क्लीप ऐकून दृष्टीहिन कुंती शिरशाडने मिळविले ८३ टक्के गुण

जिद्दी मुलीची कहाणी; करजगी केंद्रात आली प्रथम : गायन, संगीत अन् कवितेचीही तिला आहे आवड ...

बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता  - Marathi News | Classification of marks of 12th standard started; Possibility of allotment to colleges in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...

बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा  - Marathi News | When will I get the marks of class XII? Waiting for students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली आहे. ...