लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार - Marathi News | First year admission process begins; Applications can be submitted till the end of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे ...

बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल - Marathi News | 100 percent result of 181 schools in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल

जिल्ह्यातील १८१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे ...

यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल - Marathi News | This year too, the girl is number one! Twelfth result 90.66%, Konkan division tops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली. ...

बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला - Marathi News | Maregaon taluka withdrew in the result of 12th examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात ...

आदिती भक्तवर्ती जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Aditi tops Bhaktavarti district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिती भक्तवर्ती जिल्ह्यात अव्वल

बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीतजास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याच ...

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५ टक्के - Marathi News | District XII result is 91.85 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५ टक्के

जिल्ह्यात ११२ परीक्षा केंद्रावरून ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श् ...

बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा - Marathi News | 20% improvement in 12th standard results | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा

यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार् ...

वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम - Marathi News | Love from Commerce, Himanshu I from Science | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के ला ...