लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
दिवसा हॉटेलात काम, रात्री शाळा अशी तारेवरची कसरत '' त्याने '' मिळविले ७७ टक्के गुण  - Marathi News | During working at hotel in day and night school... "he" earned 77 percent marks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसा हॉटेलात काम, रात्री शाळा अशी तारेवरची कसरत '' त्याने '' मिळविले ७७ टक्के गुण 

लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यामुळे चिपळूणवरून रोजगाराच्या शोधात भावासह पुण्यात आला. ...

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student suicides due to low marks in 12th standard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

दिव्यांग जान्हवीची यशोभरारी; आयएएस होण्याचे ध्येय - Marathi News | Devyang Jhanvi's success; The goal of IAS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांग जान्हवीची यशोभरारी; आयएएस होण्याचे ध्येय

जिद्द असली की कोणताही अडथळा, कोणतीही कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जन्मापासून ८५ टक्के दिव्यांग असलेल्या जान्हवीने हे दाखवून दिले. ...

अंधारलेल्या आयुष्यात फुलविली यशाची फुले - Marathi News | Flowers of success in his dark life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारलेल्या आयुष्यात फुलविली यशाची फुले

अपंगत्वाचा बाऊ न करता, त्याच्यावर मात करून सतीश उके या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ७८ टक्के गुण मिळवीत दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल आला आहे. ...

बारावी निकाल ; ‘इंग्रजी’चा दे धक्का ! - Marathi News | Class XII results; 'English' percentage down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावी निकाल ; ‘इंग्रजी’चा दे धक्का !

मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. ...

आज ऋषिकेश असता तर...;  अश्रूंनी भिजलेला अपूर्ण निकाल - Marathi News | Today if Rishikesh was there ...; Tears and incomplete results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज ऋषिकेश असता तर...;  अश्रूंनी भिजलेला अपूर्ण निकाल

अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला. ...

सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला - Marathi News | For the second consecutive year, the HSC decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला. ...

मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट - Marathi News | Mumbai slips to seventh from fourth position; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे. ...