लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
श्रीराम विद्यालयातील विद्यार्थिनी चमकल्या - Marathi News |  Shriram Vidyalaya student girl shine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीराम विद्यालयातील विद्यार्थिनी चमकल्या

नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे. ...

भरघोस निकालाची परंपरा कायम - Marathi News | It has always been a tradition of extinction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरघोस निकालाची परंपरा कायम

मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनी उत्तुंग यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा ९८.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.१७ टक्के, तर कलाशाखेचा ६३.२६ टक्के आणि संयुक्त शाखेचा ७२.६४ टक्के निकाल लागला आहे. ...

फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई - Marathi News | Firooni mi janmen mi... won the death, the battle of life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई

एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोड ...

उंच माझा झोका गं.... - Marathi News | Girls ahead in HSC results | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उंच माझा झोका गं....

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे. ...

सातारा जिल्ह्याचा बारावी निकाल ८६ टक्के -: ३८ हजार विद्यार्थी बारावी उत्तीर्ण - Marathi News | Satara Zilla Parishad 86% - 38 thousand students passed SSC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याचा बारावी निकाल ८६ टक्के -: ३८ हजार विद्यार्थी बारावी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याकोल्हापूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांना १२ ज ...

वरोऱ्याचा ओंकार कुनवटकर जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Topper in Omkar Kunvtakar district of Worora | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोऱ्याचा ओंकार कुनवटकर जिल्ह्यात टॉपर

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ ...

सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी - Marathi News | Sangli district gets 86.55 percent marks in Class XII results: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) न ...

लेकींनीच मारली बाजी - Marathi News | But Lucky has scored | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकींनीच मारली बाजी

इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ...