हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
बारावी निकाल
All
News
Photos
Videos
बारावी निकाल
FOLLOW
Hsc exam result, Latest Marathi News
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगर :
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
छत्रपती संभाजीनगरची कन्या बारावीत राज्यात प्रथम, वाणिज्य शाखेत १०० टक्के मार्क मिळवत तनिषा बोरामणीकरची जबरदस्त कामगिरी ...
सोलापूर :
मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.९७ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. ...
पुणे :
HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के
गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या निकलात १.०६ टक्के वाढ ...
अकोला :
बारावीच्या परीक्षेत अकोल्यात यंदाही मुलीच हुश्शार! अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के
मुलींची टक्केवारी ९५.४९ टक्के. ...
हिंगोली :
HSC Result 2024: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के, विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक
मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. ...
परभणी :
HSC Result 2024: परभणी जिल्ह्याचा निकाल ९० टक्के, डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी
बारावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २६ हजार ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
फिल्मी :
मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के"
HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ...
अहिल्यानगर :
अहमदनगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.४० टक्के, मागील वर्षीपेक्षा दीड टक्के निकालात वाढ
मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याहीवर्षी कायम ...
Previous Page
Next Page