लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल २०१८

बारावी निकाल २०१८

Hsc result 2018, Latest Marathi News

‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण - Marathi News | The average marks that students will get | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण

बीड जिल्ह्यातील केज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या १३०७ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली होती. जळालेल्या उत्तरपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुणदान करणार याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. ...

परभणी जिल्हा विभागामध्ये अव्वल - Marathi News | Parbhani district division tops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा विभागामध्ये अव्वल

महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, त्यात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला आहे़ जिल्ह्याचा एकूण निकाल ८९़९० टक्के एवढा लागला आहे़ ...

बारावी निकालात नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली - Marathi News | The percentage of Nanded district increased in the XII result | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावी निकालात नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली

इयत्ता १२ वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. यंदा जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून ८९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षी जिल्ह्याची बारावीची टक्केवारी ८८.५४ तर २०१६ मध्ये ८४.९९ टक्के इतका लागला होता. निकालात ...

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक - Marathi News |  Science Branch results in Nashik division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. ...

नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के - Marathi News | Nashik division results 86% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. ...

फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल - Marathi News |  100 percent result of fractal academy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल

आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे. ...

राणेनगर शाळेचा  ८१ टक्के निकाल - Marathi News | 81% result of Ranenagar School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राणेनगर शाळेचा  ८१ टक्के निकाल

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राणेनगर सिडको येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण ८१ टक्के निकाल लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९४.४५ टक्के, हिंदी संयुक्त शाखेचा ७५ टक्के निकाल लागला आहे. ...

पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के - Marathi News | Palghar district results in 86.70 percent | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा पालघरचा निकाल ८६.७० टक्के लागला असून यामध्ये मुलीनी ९० टक्के गुण मिळवून मुलांवर (८४.०१ टक्के) बाजी मारली आहे. ...