लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल २०१८

बारावी निकाल २०१८

Hsc result 2018, Latest Marathi News

Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के - Marathi News | Maharashtra HSC result 2018: girls win in Aurangabad division; The average outcome was 88.74 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के

औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे ...

बारावी निकाल २०१८: ११ वर्षांपूर्वी दहावीत फेल, यावर्षी बारावीत बाजी... रात्रशाळेतील तरुण डिस्टिंक्शनने उत्तीर्ण - Marathi News | HSC Exam results 2018 Man pass HSC exam after 11 years from night school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी निकाल २०१८: ११ वर्षांपूर्वी दहावीत फेल, यावर्षी बारावीत बाजी... रात्रशाळेतील तरुण डिस्टिंक्शनने उत्तीर्ण

त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून पत्नीने खूप मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात. ...

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे - Marathi News | बारावीचा निकाल 2018 : Mumbai take over all in mark competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली ...

नागपूरचा निकाल खालावला; गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचीच बाजी - Marathi News | Nagpur's result was reduced; Girls are on the top | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा निकाल खालावला; गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचीच बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल १.४८ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. ...

अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के - Marathi News | Girls top in Akola; The result of the district is 88 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८८. ३२ टक्के लागला आहे. ...

बारावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ! - Marathi News | Washim district tops in Amravati division in HSC exams! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. ...

Maharashtra HSC Result 2018 : 2301 कॉलेजची शंभरी तर 48 कॉलेजला भोपळा - Marathi News | Maharashtra HSC Result 2018: 2301 colleges get 100 percent result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra HSC Result 2018 : 2301 कॉलेजची शंभरी तर 48 कॉलेजला भोपळा

या निकालानुसार राज्यातील तब्बल ४८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर २३०१ कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे.  ...

Maharashtra HSC result 2018 : बारावीचा टक्का घसरला, ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण... इथे पाहा निकाल - Marathi News | maharashtra hsc results 2018 declared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra HSC result 2018 : बारावीचा टक्का घसरला, ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण... इथे पाहा निकाल

मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट ...