लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद - Marathi News | understanding is better than conflict, happiness is important in family harmony 16 family disputes settled by National People's Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद

‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. ...

पतीनं ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास दिला नकार, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; रूममध्ये डोकावून पाहिलं तर... - Marathi News | Madhya pradesh wife suicide when Husband refused to go to beauty parlour in indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीनं ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास दिला नकार, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; रूममध्ये डोकावून पाहिलं तर...

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले - Marathi News | A twenty-one-year-old youth was forced to eat excrement The heinous act shook Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले

हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने २१ वर्षीय युवकाला मारहाण करत लिंबू, हळद लावून शिव्या शाप देत मलमूत्र खाण्यास भाग पाडले ...

A R Rahman Love story : मुलीला बघायला गेले अन् बहिणीला पसंत केली... वाचा ए आर रहमानची फिल्मी 'लव्ह स्टोरी' - Marathi News | a r rahman famous music composer love story read about his wife saira banu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :A R Rahman Love story : मुलीला बघायला गेले अन् बहिणीला पसंत केली... वाचा ए आर रहमानची फिल्मी 'लव्ह स्टोरी'

ए आर रहमान यांच्या आवाजाच्या आजही प्रेमात आहेत सायरा बानू ...

आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय - Marathi News | Rs 8,000 monthly alimony not unreasonable - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय

पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळली ...

आर्थिक कारण देत जन्मदात्या आईचा मुलाला सांभाळण्यास नकार; सावत्र आईने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | Birth mother's refusal to take care of the child citing financial reasons; The stepmother accepted the responsibility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक कारण देत जन्मदात्या आईचा मुलाला सांभाळण्यास नकार; सावत्र आईने स्वीकारली जबाबदारी

सावत्र आईने स्वत:हून या मुलाचं पालकत्व मिळावं म्हणून न्यायालयामध्ये वकीलामार्फत अर्ज केला होता ...

"हिंदीत नाही तमिळमध्ये बोल..." ए आर रहमान यांनी पत्नीला स्टेजवरच टोकलं; Video व्हायरल - Marathi News | a r rahman asks wife to speak in tamil not in hindi at award show in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदीत नाही तमिळमध्ये बोल..." ए आर रहमान यांनी पत्नीला स्टेजवरच टोकलं; Video व्हायरल

ए आर रहमान यांच्या पत्नीने लग्नाआधी दोन अटी ठेवल्या होत्या. ...

"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल - Marathi News | umesh kamat shared video ofnhim making coffee for wife priya bapat with an interesting caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल

बायकोला सतत कॉफी देणाऱ्या नवऱ्याची व्यथाच त्याने व्हिडिओतून मांडली आहे. ...