लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद! - Marathi News | Central government pm vaya vandana yojana married couple getting 18500 rupees per month will be shut from 1 April 2023 Narendra Modi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद!

सध्या एका सरकारी स्कीममध्ये आपल्याला दर महिन्याला 18,500 रुपयांचा फायदा मिळत आहे. मात्र 1 एप्रिल नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...

नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले - Marathi News | Wife kicked out of home as daughter born, husband remarry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले

नात नको नातूच हवा म्हणत सासरकडून छळ ...

पत्नी माहेरी गेली; नैराश्येतून युवकाने घेतला गळफास - Marathi News | young man hanged himself due to depression after wife left him and went home | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पत्नी माहेरी गेली; नैराश्येतून युवकाने घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ...

वधूनं वॉशरूमला जाण्यासाठी पतीकडं मागितले 10 रुपये, गुपचूप बॉयफ्रेंडच्या बाईकवर बसली अन्... - Marathi News | Bride asks husband for Rs 10 to go to washroom ran away with boyfriend on bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वधूनं वॉशरूमला जाण्यासाठी पतीकडं मागितले 10 रुपये, गुपचूप बॉयफ्रेंडच्या बाईकवर बसली अन्...

Bride groom news : संबंधित नवविवाहिता वॉशरूमला जात असल्याचे सांगून गेली होती. पण ती बराच वेळ होऊनही न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. पण... ...

पतीने कुत्र्याच्या निराधार पिल्लाला घरी आणल्याने 'ती' अस्वस्थ; पत्नीनं घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | Distraught wife ends life after husband brings puppy home in Udham Singh, Uttarakhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने कुत्र्याच्या निराधार पिल्लाला घरी आणल्याने 'ती' अस्वस्थ; पत्नीनं संपवलं जीवन

उत्तराखंडमधील उधमसिंग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू - Marathi News | Son-in-law along with father-in-law burnt wife and child by pouring petrol, death of father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू

याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

ते खरे Valentine ठरले अन् किडनी देऊन पत्नीला मृत्यूच्या दारातून परत आणले - Marathi News | He turned out to be a true Valentine and brought his wife back from death by donating a kidney | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते खरे Valentine ठरले अन् किडनी देऊन पत्नीला मृत्यूच्या दारातून परत आणले

किडनीदानामुळे मला नवजीवन लाभले असून, त्यांनी केलेल्या त्यागाचा मला खूप अभिमान वाटताे ...

पती-पत्नीसाठी संशोधकांनी दिली आनंदवार्ता; प्रेम करा, भांडा, पण एकत्र नांदा, शुगर राहील कमी! - Marathi News | Researchers gave good news for husband and wife do Love and fight, but be together also, sugar will be less! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पती-पत्नीसाठी संशोधकांनी दिली आनंदवार्ता; प्रेम करा, भांडा, पण एकत्र नांदा, शुगर राहील कमी!

विवाहामुळे होणारे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक मानसिक फायदे होतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. जे पती-पत्नी एकत्र राहतात, त्यांना भेडसावणाऱ्या चिंतेचे प्रमाण एकटे राहणाऱ्यांपेक्षा कमी असते. ...