महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे. ...
मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे हुसे ...
लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले. ...
नारायण राणे हे खूप मोठे नेते आहेत. भाजपवाले त्यांना कधीच मोठे होऊ देणार नाहीत. एवढा जाहीर अपमान सहन करण्यापेक्षा नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिला. ...
मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाड ...