लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
‘एन्काउंटर’ कायदेशीर होणे घातक! - Marathi News | 'Encounter' Becomes Legal is very dangerous | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एन्काउंटर’ कायदेशीर होणे घातक!

मानवी भावनांच्या पातळीवर लोकांची ही प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे, कारण गुन्ह्याचे स्वरूप भीषण होते. ...

आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी - Marathi News | Make self-defense lessons compulsory in every school: Rani Mukherjee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...

सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी - Marathi News | hyderabad gang rape the wife of the accused said husband is dead government should gave job and 10 lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली. ...

जगमोहन रेड्डींना महिला आमदारांनी बांधली राखी तर दिशाच्या वडिलांनी मानले आभार - Marathi News | Jaganmohan reddy on rape case; In 7 days investigation and results within 21 days, Disha Act 2019 is approved in andhra pradesh vidhan sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगमोहन रेड्डींना महिला आमदारांनी बांधली राखी तर दिशाच्या वडिलांनी मानले आभार

आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा अ‍ॅक्ट 2019 साठी मंजूरी देण्यात आली आहे. ...

महिलांवरील अत्याचारांचे खटले २१ दिवसांत निकाली काढणार - Marathi News | The cases of torture against women will be resolved within 21 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलांवरील अत्याचारांचे खटले २१ दिवसांत निकाली काढणार

हैदराबादमध्ये पशुवैद्यक युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार व हत्या यामुळे देशात संतापाची लाट उसळली. ...

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड  - Marathi News | Hyderabad gang rape and murder case recalled akku yadav murder case was happen ago 15 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड 

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात चालला होता. ...

हैदराबाद चकमकीची माजी न्यायाधीशांकडून चौकशी?; सर्वोच्च न्यायालयाकडून विचार सुरू - Marathi News | hyderabad case inquiry into former judge ?; The Supreme Court begins deliberations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद चकमकीची माजी न्यायाधीशांकडून चौकशी?; सर्वोच्च न्यायालयाकडून विचार सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशांनी या घटनेची चौकशी करावी. ...

आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली - Marathi News | Jaganmohan Reddy has decided that the rape case will be settled within 15 days, going to new law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. ...