भविष्यातील सुस्साट वाहतुकीचं माध्यम म्हणून जगभरात ख्याती मिळवलेली हायपरलूप कॅप्सूल ट्रेन आता भारताच्या दिशेनं धडधडत येतेय. मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करण्याची पॉवर या कॅप्सूलमध्ये असल्यानं तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप या तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दृष्टीने चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट देऊन पाहणीदेखील केली. ...
पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण ...
ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगा ...
‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. ...
पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ...