लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा खेडकर

IAS Pooja Khedkar

Ias pooja khedkar, Latest Marathi News

IAS Pooja Khedkar : महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
Read More
पूजा खेडकरला आणखी एक दणका; IAS सेवेतून बडतर्फ करण्याचा यूपीएससीचा निर्णय - Marathi News | Another set back for Pooja Khedkar UPSC decision to dismiss from IAS service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला आणखी एक दणका; IAS सेवेतून बडतर्फ करण्याचा यूपीएससीचा निर्णय

पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Puja Khedkar discharges from Indian Administrative Service by Central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Puja Khedkar latest Update : केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द केली असून, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरला दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र; पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अडचणीत! - Marathi News | Disability certificate issued to Pooja Khedkar Founder of YCM Hospital in Pimpri in trouble! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरला दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र; पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अडचणीत!

पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलं ...

पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही" - Marathi News | New twist in Pooja Khedkar case; "UPSC has no right to cancel my candidature" - Pooja Khedkar Affidavit in Delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही"

मी कुठलीही चुकीची माहिती किंवा फसवणूक केली नाही, माझी कागदपत्रे खरी असं पूजा खेडकरनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास - Marathi News | Pooja Khedkar Trouble Rises Crime branch of Delhi came to Pune and investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास

खेडकरने शासनाची जी फसवणूक केली आहे, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू ...

पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा; कर भरल्याने कंपनीचा लिलाव टळला - Marathi News | Pooja Khedkar family members paid the due tax of the company and the auction of the company was avoided | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा; कर भरल्याने कंपनीचा लिलाव टळला

पूजा खेडकर यांच्या अटकेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. ...

पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक करू नका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Puja Khedkar row: Delhi HC grants protection from arrest to controversial ex-trainee IAS officer till August 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक करू नका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

Puja Khedkar row: बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ...

दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार - Marathi News | Dilip Khedkar in trouble again Tehsildar gave 2 page complaint in bandgardan police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार

तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याचा तक्रार अर्ज बंड गार्डन पोलिसांकडे दिला आहे ...