लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा खेडकर

IAS Pooja Khedkar

Ias pooja khedkar, Latest Marathi News

IAS Pooja Khedkar : महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
Read More
पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक करू नका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Puja Khedkar row: Delhi HC grants protection from arrest to controversial ex-trainee IAS officer till August 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक करू नका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

Puja Khedkar row: बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ...

दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार - Marathi News | Dilip Khedkar in trouble again Tehsildar gave 2 page complaint in bandgardan police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार

तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याचा तक्रार अर्ज बंड गार्डन पोलिसांकडे दिला आहे ...

पूजा खेडकरला आदेशाची प्रत २ दिवसांत; यूपीएससीची दिल्ली न्यायालयात माहिती  - Marathi News | Copy of order to Pooja Khedkar within 2 days; UPSC Information in Delhi Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला आदेशाची प्रत २ दिवसांत; यूपीएससीची दिल्ली न्यायालयात माहिती 

यूपीएससीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाला आव्हान देणारी याचिका निकाली काढली. ...

पूजा खेडकर घरी गेली, इतर ‘खोटारड्यां’चे काय? - Marathi News | Pooja Khedkar went home, what about the other 'liars' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पूजा खेडकर घरी गेली, इतर ‘खोटारड्यां’चे काय?

‘दिव्यांग’, ‘नॉन क्रिमिलेअर’, ‘खेळाडू”, ‘प्रकल्पग्रस्त’ आदी खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या ‘सक्षम प्राधिकरणां’पुढे सरकारी यंत्रणा इतकी हतबल का असावी? ...

बेपत्ता पूजा खेडकरसाठी तपास यंत्रणांचे ‘ढुंढो ढुंढो रे...’; रसद शोधण्यासाठी अनेक शहरांवर नजर! - Marathi News | ias Pooja Khedkar case Investigation agency update | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेपत्ता पूजा खेडकरसाठी तपास यंत्रणांचे ‘ढुंढो ढुंढो रे...’; रसद शोधण्यासाठी अनेक शहरांवर नजर!

तेल गमवाले.. तूप गमावले, मॅडमच्या नशिबी अज्ञातवास आले. ...

Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Relief to Manorama Khedkar Court granted pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी युक्तिवाद करण्यात आला होता ...

पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली - Marathi News | After Pooja Khedkar, 6 more officers will be in trouble DOPT started checking medical certificates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली

युपीएससीने पूजा खेडकर विरोधात मोठी कारवाई केली. खेडकरची नियुक्ती रद्द केली असून यापुढे कोणतीही युपीएससीची परीक्षा देता येणार आहे. ...

एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त - Marathi News | IAS officer Pooja Khedkar candidature canceled by UPSC, know the whole case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त

बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेत आले आणि यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.  ...