लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा खेडकर

IAS Pooja Khedkar

Ias pooja khedkar, Latest Marathi News

IAS Pooja Khedkar : महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
Read More
युपीएससीने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’; पुण्यातही आलेल्या नाहीत - Marathi News | Fraud IAS Pooja Khedkar 'not reachable' as UPSC files case; They did not even come to Pune, pune police trying to contact her | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युपीएससीने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’; पुण्यातही आलेल्या नाहीत

पुणे पोलिसांनी दोनवेळा समन्स देऊनही त्या आयुक्तालयात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ...

प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक - Marathi News | Administrative 'apathy' and 'pollution' must be curbed, article on IAS Pooja Khedkar fake certificates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक

आपली प्रशासकीय व्यवस्था इतकी भुसभुशीत आहे का, की ती कुणीही, कशीही वाकवावी? प्रशासकीय पद्धतीत एकवाक्यता आणणे अशक्य आहे का? ...

शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले; मनोरमा खेडकरांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Farmers threatened at gunpoint Manorama Khedkar now in 14 days judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले; मनोरमा खेडकरांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ...

UPSC तील फसवणूक अन् निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी; NITI आयोगाच्या माजी प्रमुखांची मागणी - Marathi News | Pooja Khedkar UPSC controversy cheating and selection process of UPSC should be investigated; Demands of former NITI Aayog CEO Amitabh Kant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC तील फसवणूक अन् निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी; NITI आयोगाच्या माजी प्रमुखांची मागणी

UPSC controversy: निती आयोगाचे माजी कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी UPSC च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

ISRO मध्ये सायंटिस्ट, 4 वेळा UPSC क्लियर, तरी मिळाली नाही नोकरी! वयाच्या 14 व्या वर्षापासून आहेत अपंग - Marathi News | kartik kansal Scientist in ISRO, 4 times UPSC cleared but did not get a job He has been disabled since the age of 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO मध्ये सायंटिस्ट, 4 वेळा UPSC क्लियर, तरी मिळाली नाही नोकरी! वयाच्या 14 व्या वर्षापासून आहेत अपंग

kartik kansal : कार्तिक यांनी चार वेळा यूपीएससी परीक्षा क्लियर करूनही त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही सर्व्हिसमध्ये जागा मिळालेली नाही... ...

धडधाकट व्यक्ती दिव्यांग का बनताहेत? या कोट्याचे फायदे काय, जाणून घ्या पूजा खेडकरांच्या निमित्ताने... - Marathi News | Why do able-bodied people become disabled? What are the benefits of this quota, know on the occasion of Pooja Khedkar... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धडधाकट व्यक्ती दिव्यांग का बनताहेत? या कोट्याचे फायदे काय, जाणून घ्या पूजा खेडकरांच्या निमित्ताने...

दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र शासनाने १९९५ साली अधिनियम आणला. नंतर २०१६ साली सुधारित अधिनियम आला. दिव्यांगांना नोकरी, शिक्षणात चार टक्के आरक्षण व सवलती आहेत. मात्र, धडधाकट लोकांनी दिव्यांग बनत यात घुसखोरी केली आहे. ...

IAS अधिकाऱ्याला कोण आणि कधी बडतर्फ करू शकतं?; जाणून घ्या कायदा - Marathi News | Who and when can dismiss an IAS officer?; Know the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकाऱ्याला कोण आणि कधी बडतर्फ करू शकतं?; जाणून घ्या कायदा

एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप झाल्यास एका निश्चित कालावधीत ते आरोप स्वीकारणे, नाकारणे आणि त्यावर उत्तर देण्यास सांगितले जाते. ...

पूजा खेडकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप - Marathi News | Fraud case against Pooja Khedkar Alleged abuse of authority during training | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप

स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे. ...