लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
IND vs AUS Final: वर्ल्ड कप उंचावण्यापासून भारत एक पाऊल दूर; रविवारी थरार, जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | IND vs AUS Final Live Streaming & Broadcast The final match of U-19 World Cup will be between India and Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप उंचावण्यापासून भारत एक पाऊल दूर; रविवारी रंगणार थरार

IND vs AUS Final Live Streaming & Broadcast: अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ...

U19 World Cup: बीडच्या 'सचिन'ने भारताला वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचवले, पठ्ठ्याचं शतक थोडक्यात हुकले - Marathi News | IND vs SA, U19 World Cup Team India beat South Africa by 2 wickets to enter the final, Sachin Dhas scored 96 for India while captain Uday Saharan scored an 81 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीडच्या 'सचिन'ने भारताला वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचवले, पण शतक हुकले

IND vs SA, U19 World Cup: भारताच्या युवा ब्रिगेडने उपांत्य सामन्यात विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. ...

भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये का पराभूत झाला? तीन महिन्यांनंतर दिग्गज फलंदाजानं सांगितलं कारण - Marathi News | ICC Cricket World Cup Final: Why did the Indian team lose in the World Cup final? After three months, the legendary batsman Shikhar Dhawan explained the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये का पराभूत झाला? तीन महिन्यांनंतर दिग्गज फलंदाजानं सांगितलं कारण

ICC Cricket World Cup Final: आपल्या करिअरमधील पुढील वाटचाल आणि भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाबाबत शिखर धवनने महत्त्वपूर्ण विधान  केलं आहे.   ...

U19 Cricket World Cup: IND आणि PAK एकाच गटात! वर्ल्ड कपच्या सुपर सिक्सचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | ICC U19 Men's Cricket World Cup Sri Lanka 2024, Schedule of Super Six fixtures finalised, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND आणि PAK एकाच गटात! वर्ल्ड कपच्या सुपर सिक्सचे वेळापत्रक जाहीर

team india u19 world cup 2024: अंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर सिक्समध्ये भारतीय संघाने स्थान पक्के केले आहे. ...

IND vs IRE: आयर्लंडच्या संघाचे 'शतक' अन् दारूण पराभव; भारताच्या युवा ब्रिगेडचा मोठा विजय - Marathi News | ICC Mens U19 World Cup 2024 IND vs IRE Match Team India's youth brigade beat Ireland by 201 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडच्या संघाचे 'शतक' अन् दारूण पराभव; भारताच्या युवा ब्रिगेडचा मोठा विजय

दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-१९ वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

ICC Awards: ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! जग जिंकणाऱ्या कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून मोठा सन्मान - Marathi News | Usman Khawaja has been selected as ICC Men's Test Cricketer of the Year while Australia captain Pat Cummins has been selected for Cricketer Of The Year 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! जग जिंकणाऱ्या कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून मोठा सन्मान

आयसीसी २०२३ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करत आहे. ...

What A Match! ९२ धावांचे लक्ष्य पण अफगाणिस्तानची कडवी झुंज; न्यूझीलंडचा निसटता विजय - Marathi News |  U19 World Cup 2024 NZ U-19 vs AFG U-19 New Zealand beat Afghanistan by 1 wicket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९२ धावांचे लक्ष्य पण अफगाणिस्तानची कडवी झुंज; न्यूझीलंडचा निसटता विजय

U19 World Cup 2024: अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडने एक गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला. ...

"भारत अनेकदा फायनलमध्ये हरतो कारण...", 'युवी'ने महत्त्वाच्या पदासाठी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Indian all-rounder Yuvraj Singh has expressed his desire to become the captain of Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"भारत अनेकदा फायनलमध्ये हरतो...", 'युवी'ने महत्त्वाच्या पदासाठी व्यक्त केली इच्छा

yuvraj singh mentor: आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. ...