लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
ODI WC : "ट्रॉफीला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं पण...", मिचेल मार्शच्या कृत्यावर शमीची नाराजी - Marathi News |  icc odi world cup 2023 final Mohammed Shami slams Mitchell Marsh for putting feet on World Cup trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ट्रॉफीला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं पण...", मिचेल मार्शच्या कृत्यावर शमीची नाराजी

अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. ...

रोहितच्या चेहऱ्यावर एक महिन्यानंतर हसू दिसेल; हिटमॅनच्या 'लेकी'चा 'तो' video viral - Marathi News | Rohit Sharma daughter Samiara said, daddy is in a room, he is almost positive & within one month he will laugh again after india loss in icc odi world cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या चेहऱ्यावर एक महिन्यानंतर हसू दिसेल; हिटमॅनच्या 'लेकी'चा 'तो' video viral

बलाढ्य ऑस्ट्रेलियाने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विश्वचषक उंचावला. ...

‘पनौतीमुळे वर्ल्डकप हरलो?’, प्रश्नकर्त्याला मोहम्मद शमीनं दिलं असं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Mohammad Shami gave the answer to the questioner 'Did you lose the World Cup because of the Panouti?', said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पनौतीमुळे वर्ल्डकप हरलो?’, प्रश्नकर्त्याला मोहम्मद शमीनं दिलं असं उत्तर, म्हणाला...

Mohammad Shami : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींचा उल्लेख पनौती असा केल्यापासून वाद अधिकच वाढला आहे. दरम्यान, आता भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचीही या वादाबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला - Marathi News | Will the colors be removed from India's flag now bjp slams west bengal cm mamata banerjee over her remark on world cup final match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे... ...

WC FINAL : वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार - Marathi News | ICC odi world cup 2023 final match ind vs aus has been reported by BCCI secretary Jai Shah that 30 crore people watched it on TV | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार

यजमान संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहचला पण दुर्दैवाने भारताच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला नाही. ...

PM मोदींच्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला, खचलेल्या मनाला धीर मिळाला - मोहम्मद शमी - Marathi News | prime minister narendra Modi meeting the Indian Cricket team after the match and Indian cricketer Mohammed Shami says, It is very important because At that time, we had lost the match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PM मोदींच्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला, खचलेल्या मनाला धीर मिळाला - मोहम्मद शमी

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

IND vs AUS : इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणूनच भारताने वर्ल्ड कप हरला; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान - Marathi News | icc odi world cup final 2023 ind vs aus assam chief minister himanta biswa sarma said that team india played the match on former prime minister indira gandhi's birthday and India lost  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणूनच भारताने वर्ल्ड कप हरला; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

himanta biswa sarma on wc final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ...

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा  - Marathi News | West bengal CM Mamta Banerjee slams narendra modi for world cup defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता. ...