आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. Read More
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...
मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...
ICC Women T20 World Cup: उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...
India VS Bangladesh | ICC Women's T20 World Cup 2020 : भारताने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून पुनम यादवने भेदक मारा करत तीन बळी मिळवले. ...
ICC Womens T20 World Cup स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या महिला संघानं ७ विकेट्स राखून श्रीलंकेच्या महिला संघावर विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईननं नाबाद ७५ धावा करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत पुरुष किंवा महिला क ...