आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. Read More
आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेचा उद्धाटनीय सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे. ...
बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. ...
या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. ...
यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. ...
IND - PAK U19 ICC World Cup 2020 : भारताने यापूर्वी आतापर्यंत सहावेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सहापैकी चारवेळा भारतावे विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीतील भारताची कामगिरी सरस असून हा विश्वचषक भारत जिंकणार का, हे येत्या काही दिवसा ...