लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
BREAKING: वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर 'या' संघाने कर्णधार बदलला - Marathi News | BREAKING: Rashid Khan has been appointed Afghanistan captain across formats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर 'या' संघाने कर्णधार बदलला

 वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वात खांदेपालट झालेली पाहायला मिळाली. ...

ICC World Cup 2019 : 'विराट' हताश, टीम इंडिया उदास... - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat kohli and team exit hotel after loss to new zealand in semi final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'विराट' हताश, टीम इंडिया उदास...

धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | After the loss wicket of Dhoni, the photographer cried and cried, Learn about Viral Truth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य

धोनी बाद होऊन पॅव्हेलिनयकडे परतत असताना, भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या होत्या. ...

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन' - Marathi News | ICC World Cup 2019 : Ravi Shastri-led support staff receives extension, Sanjay Bangar comes under scanner after India's WC exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूनं उडवली विराट कोहलीची खिल्ली; म्हणाला... - Marathi News | ICC World Cup 2019 : Michael vaughan mocks emperor virat kohli with instagram post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूनं उडवली विराट कोहलीची खिल्ली; म्हणाला...

ICC World Cup 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. ...

ICC World Cup 2019 : संघाला गरज होती तेव्हाच अपयशी ठरलो, हिटमॅन रोहितला खंत - Marathi News | ICC World Cup 2019 : Failed to deliver as a team when it mattered: Rohit Sharma on World Cup semi-final defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : संघाला गरज होती तेव्हाच अपयशी ठरलो, हिटमॅन रोहितला खंत

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीच्या लढतीतील त्या 30 मिनिटांनी भारतीय संघाचे भविष्यच बदलून टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही खेळाडू अवघ्या 5 धावांत तंबूत परतले. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा - Marathi News | ICC World Cup 2019 : Jason Roy free to play World Cup final? England star fined 30% match fee, receives demerit points for dissent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ...

ICC World Cup 2019 : धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा - Marathi News | ICC World Cup 2019 : Ravi shastri made big disclosures on why MS dhoni did not came at number 4 in semifinal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडूला भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. ...