लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी विश्वचषक टी-२०

ICC World T20

Icc world t20, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
Read More
ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार - Marathi News | No India-Pakistan clash in group stage of 2020 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार!  - Marathi News | Indian Men's first clash of the ICC T20 World Cup 2020 tournament will be against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार! 

2007 च्या उद्घाटनीय स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

ICC Women’s T20 World Cup 2020 :2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

या संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग  - Marathi News | Malaysia beat Myanmar in just 10 ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग 

मंगळवारी क्रिकेट जगताला एका अजब टी-२० सामना पाहायला मिळाला. केवळ २० धावा, १० विकेट्स आणि अवघ्या ११.५ षटकांच्या खेळातच या सामन्याचा निकाल लागला. ...