शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयसीसी विश्वचषक टी-२०

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

Read more

क्रिकेट : ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

क्रिकेट : 'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार! 

क्रिकेट : ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

क्रिकेट : या संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग