ICC World T20 , फोटो FOLLOW Icc world t20, Latest Marathi News ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा या महिला क्रिकेटरसह तिच्या संघासाठी एकदम खास असेल, कारण.... ...
Updated Indian team schedule till the T20 World Cup: सततच्या बायो बबलमुळे खेळाडू थकले असले तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणार नाही. BCCI ने भारताच्या वेळापत्रकात आणखी तीन मालिका घुसवण्याच्या तयारीत आहेत. ...
ICC T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकाराची लोकप्रियता वाढतच आहेत. टी-२० विश्वचषकातील काही अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा आढावा. ...
इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या पर्वातील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) संयुक्त अरब अमिराती ( यूएई) ची निवड केली आणि आता आयपीएलच्या 14 व्या पर्वाचे 31 सामने सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. ( ICC T20 Worl ...
ICC World Cups: आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रॅम (FTP)ची घोषणा केली आहे. या एफटीपीनुसार टी-२० विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित होणार आहे. तर ५० षटकांचा विश्वचषकात २०२७ पासून १४ संघ सहभागी होतील. ...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. ( BCCI will explore September window to complete suspended IPL, IPL Chairman Brijesh Patel says) ...
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कप ...
भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. ...