शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : IPL 2023: आयपीएल अर्ध्यावरच सोडणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? समोर येतंय असं कारण 

क्रिकेट : Ind Vs Aus, WTC Final 2023: WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला तगडा संघ; टीम इंडियाविरुद्ध होणार ७ जूनला सामना

क्रिकेट : भारतीय खेळाडू लवकरच होणार 'बापमाणूस', पत्नीने फोटो शेअर करत दिली माहिती

क्रिकेट : WTC च्या अंतिम सामन्यासाठी बदलणार टीम इंडियाचा उपकर्णधार, या खेळाडूकडे जबाबदारी सोपवणार 

क्रिकेट : WTC Final: भारताचं टेन्शन वाढलं! पंत, बुमराह पाठोपाठ आणखी एक स्टार WTC फायनलला मुकणार

क्रिकेट : ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया नव्हे, तर 'हा' संघ जिंकणार वन डे वर्ल्ड कप; ब्रेट ली याने केली घोषणा 

क्रिकेट : घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

क्रिकेट : रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी; कॅप्टन काय म्हणाला वाचा

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली

क्रिकेट : What a Test match ! केन विलियम्सनने अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळवून दिला थरारक विजय; श्रीलंकेच्या स्वप्नांचा चुराडा