शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ Test : मोठं यश सहज मिळत नाही!, WTC Final मधील पराभवानंतर रवी शास्त्रींनी केलं ट्विट...

क्रिकेट : WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

क्रिकेट : जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

क्रिकेट : Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, तीन सामन्यांची मालिका व्हायला हवी - विराट कोहली

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : तो निर्णय बदलण्याची होती संधी; पण, पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, त्याबाबत दुःख वाटत नाही!