शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : ... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video 

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या; ९९ धावांत गमावल्या ८ विकेट्स; न्यूझीलंडसमोर माफक लक्ष्य

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : बोट मोडलं तरी सोडलं नाही मैदान; न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकानं झेल घेत भारताचं केलं नुकसान!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं अन् भारतीय चाहत्याची झाली अशी अवस्था, Video

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : आयसीसीनं जाहीर केले राखीव दिवसाचे नियम; अंतिम एक तास ठरेल निर्णायक 

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाचं जिंकणं अवघड, आता फक्त दोनच निकाल लागू शकतात; सुनील गावस्करांचं मोठं विधान