शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC21 Final : है तैयार हम!; भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरूवात, किवींच्या मनात भरली धडकी, Video

क्रिकेट : WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?

क्रिकेट : WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

क्रिकेट : WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

क्रिकेट : India tour of England : भारतीय संघासाठी आनंदवार्ता; WTC final नंतर 20 दिवसांची सुट्टी अन् कुटुंबीयांसोबत भटकंती

क्रिकेट : रवींद्र जडेजा अन् पत्नीचं कौतुकास्पद कार्य; लेकीच्या वाढदिवसाला गरीब मुलींच्या खात्यात जमा केले पैसे!

क्रिकेट : आयसीसीची क्रिकेट रसिकांना मेजवानी, आठ वर्षांत होणार १० विश्वचषक, असं आहे वेळापत्रक

क्रिकेट : ICC WTC Final पूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, 'त्या' वादावर दिलं स्पष्टिकरण

क्रिकेट : India Tour of England : अनुष्का शर्माही लंडन दौऱ्यावर जाऊ शकणार; भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना मिळाली सरकारची परवानगी!

क्रिकेट : OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...