शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची माघार अन् न्यूझीलंडला मिळालं WTC फायनलचं तिकीट; टीम इंडियासाठी असं असेल गणित!

क्रिकेट : Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के!

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video

क्रिकेट : NZ vs PAK : न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं; अजिंक्य रहाणेची कसोटी!

क्रिकेट : World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी

क्रिकेट : ICC World Test Championship: इंग्लंडची मोठी झेप; भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या स्थानाला धोका?

क्रिकेट : England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

क्रिकेट : ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच

क्रिकेट : NZ vs IND 1st Test: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे विराटसेनेचे ICC Test Championship च्या गुणतालिकेत मोठे नुकसान 

क्रिकेट : Ind Vs NZ 1st Test: कसोटीत कोहली कमाल दाखवणार, तीन 'विराट' विक्रमांना गवसणी घालणार?