शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : टीम इंडियानं कसोटी 'वर्ल्ड कप'मध्ये झळकावलं द्विशतक; जाणून घ्या कसं

क्रिकेट : ICC World Test Championship : कसोटी 'वर्ल्ड कप'च्या शर्यतीत टीम इंडियाची भक्कम आघाडी

क्रिकेट : ICC World Test Championship : भारत-दक्षिण आफ्रिका आता कसोटीत भिडणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : ICC World Test Championship : भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांनी जिंकले प्रत्येकी दोन सामने, तरीही टीम इंडिया टॉप!

क्रिकेट : India vs West Indies, 2nd Test : विंडीजचा खेळाडू तंदुरूस्त झाला, टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्यासाठी संघात परतला

क्रिकेट : ICC World Test Championship : न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण?

क्रिकेट : ICC World Test Championship :'कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी 

क्रिकेट : India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

क्रिकेट : India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम

क्रिकेट : India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?