लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक

Icici bank, Latest Marathi News

चंदा कोचरांसह तिघांना ईडीने बजावले समन्स - Marathi News | Eden told the three, including Chanda Kokasar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचरांसह तिघांना ईडीने बजावले समन्स

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर व दीपक कोचर यांचे बंधू राजीव यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुढील आठवड्यात येथे चौकशीसाठी बोलावले आहे. ...

आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स  - Marathi News | ICICI - videocon case Summons to appear before ED to Chanda Kochhar and Deepak Kochhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स 

३ मे रोजी  हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे. ...

आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे? - Marathi News | Here's how you can withdraw cash without using credit or debit card at these 3 banks' ATMs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे. ...

पतीच्या व्यावसायिक व्यवहारांची माहिती नव्हती; चौकशीत चंदा कोचर यांचा जबाब - Marathi News | Husband's business dealings were not known; Chanda Kochhar's account of inquiry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतीच्या व्यावसायिक व्यवहारांची माहिती नव्हती; चौकशीत चंदा कोचर यांचा जबाब

व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ही मोठी कर्जे दिली, तेव्हा चंदा कोचर या बँकेच्या सीईओ होत्या. ...

चंदा कोचर यांची चौथ्यांदा 11 तास ईडीने केली चौकशी - Marathi News | Chanda Kochhar fourth round of 8 hours investigation by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांची चौथ्यांदा 11 तास ईडीने केली चौकशी

कोचर चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे ...

चंदा कोचर, धूत यांच्या घरांवर छापेमारी; मुंबई, औरंगाबादमध्ये 12 ठिकाणी शोधमोहीम - Marathi News | Chanda Kochhar, Dhoot's house raiding; Search in 12 locations in Mumbai, Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर, धूत यांच्या घरांवर छापेमारी; मुंबई, औरंगाबादमध्ये 12 ठिकाणी शोधमोहीम

ईडीची मोठी कारवाई ...

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी घेणार झडती    - Marathi News | Chanda Kochhar, Venugopal Dhoot's search for the eduction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी घेणार झडती   

कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.   ...

चंदा कोचर यांना सीबीआयकडून देश सोडून जाण्यास मनाई - Marathi News | Chanda Kochhar was not allowed to leave the country by the CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांना सीबीआयकडून देश सोडून जाण्यास मनाई

सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असे देखील सांगितल्याची माहिती मिळाली आहे.  ...