लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक

Icici bank, Latest Marathi News

SBI-PNB-BoB सह या बँकांमध्ये आपले खाते आहे? तर आता 6 महिन्यांत मिळेल एवढा पैसा! - Marathi News | sbi pnb bob hdfc bank give good return on fixed deposit within 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI-PNB-BoB सह या बँकांमध्ये आपले खाते आहे? तर आता 6 महिन्यांत मिळेल एवढा पैसा!

देशातील खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँका 6 महिन्यांसाठी एफडीची सुविधा देतात. आपण SBI, PNB, HDFC Bank, Bank of Baroda आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये एफडी करू शकता. ...

ICICI Bank Loan Fraud Case: आयसीआयसीआय कर्ज प्रकरणी कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर; न्यायालय म्हणाले, “अटक कायद्यानुसार नाही” - Marathi News | ICICI Bank Loan Fraud Case chanda Kochhar her husband deepak granted bail in ICICI loan case Court said not according to law | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयसीआयसीआय कर्ज प्रकरणी कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर; न्यायालय म्हणाले, “अटक कायद्यानुसार नाही”

ICICI बँक कर्ज फसवणूक प्रकरणात बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. ...

ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज - Marathi News | ICICI Bank gave good news to customers, now 7.15% interest will be available on FD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

व्याजदरात केलेल्या या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 6.75% व्याज देईल. तसेच, 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.15% व्याज देईल. ...

Safest Banks Of India: देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही... - Marathi News | Which are the safest banks in India? RBI announces list, money will not sink...SBI, HDFC and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही...

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते. ...

चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी - Marathi News | chanda kochhar and deepak kochhar arrest challenged in high court in icici bank loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेली अटक व विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय कर्जप्रकरणी कारवाई - Marathi News | venugopal dhoot arrested by cbi in action in icici bank loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय कर्जप्रकरणी कारवाई

व्हिडीओकॉनला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात सीबीआयने कंपनीचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक केली. ...

कोचर दाम्पत्य, धूत यांना २८ पर्यंत सीबीआय कोठडी; सीबीआयने ५ वर्षे मौन बाळगल्याचा युक्तिवाद - Marathi News | chanda kochhar deepak kochhar and venugopal dhoot in cbi custody till 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर दाम्पत्य, धूत यांना २८ पर्यंत सीबीआय कोठडी; सीबीआयने ५ वर्षे मौन बाळगल्याचा युक्तिवाद

चंदा कोचर आणि धूत यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करायची आहे, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले. ...

ICICI कर्ज घोटाळा प्रकरण : व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक - Marathi News | CBI arrests Videocon founder Venugopal Dhoot in connection with ICICI Bank loan case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI कर्ज घोटाळा प्रकरण : व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक

यापूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनाही करण्यात आली होती अटक ...