पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले. ...
गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले. ...
बहुचर्चित एस. दुर्गा हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यास स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नकार दिला तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अजून नमलेले दिसत नाही. ...
भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'दशक्रिया' हा चित्रपट शुक्रवारी गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये दाखविण्यात आला, असे असले तरीही या चित्रपटाच्या मागे लागलेली साडेसाती अजूनही संपलेली ...
दशक्रिया या चित्रपटात आपण स्वत: काम केलेले आहे. बाबा भांड यांच्या पुस्तकावर आधारलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो आणि चित्रपट न पाहताच विरोध केला जातो. ...
मोजक्याच, पण दर्दी चाहत्यांच्या उपस्थितीत गोव्यात ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. चौथ्या दिवसापर्यंत ३६ देशांचे ११६ चित्रपट दाखविण्यात आले ...