महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्य़ात अजिबात पाणी दिसणार नाही, त्यामुळे आता शेतक-यांच्या दु:खाची व्याख्या बदलली आहे असे आपल्याला वाटते, असे मत नाना पाटेकर यांनी बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर मंगळवारी रात्री रंगलेल्या गप्पा ...
बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला पण इफ्फीमध्ये अजून चैतन्याचा अभाव आहे, असा अनुभव मंगळवारी म्हणजे इफ्फीच्या दुस-या दिवशी आला. ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली. ...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)गुरुवारी सायंकाळी उदघाटन होत आहे. देश-विदेशातील सिनेरसिक व इफ्फी प्रतिनिधी यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात आगमन झाले. ...
४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उद्या सोमवारी उघडणार आहे. दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणा-या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होईल. ...