लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबई

Iit mumbai, Latest Marathi News

मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य - Marathi News | mumbai iit preferred by toppers first preference for computer science the trend continues this year as well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य

केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रैंकिंग ठरविणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आयआयटी- मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. ...

आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका - Marathi News | Action against IIT students a sign of intellectual bankruptcy; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका

आयआयटीच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे. ...

रामायणाची विटंबना करणाऱ्या नाटकात काम केल्याबद्दल आयआयटीकडून आठ विद्यार्थ्यांना दंड - Marathi News | Eight students fined by IIT for acting in drama that satirizes Ramayana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामायणाची विटंबना करणाऱ्या नाटकात काम केल्याबद्दल आयआयटीकडून आठ विद्यार्थ्यांना दंड

३१ मार्च रोजी हे नाटक सादर करण्यात आले होते. ...

चार वर्षात आयआयटीच्या जागामध्ये १७०० ची भर, यंदा ३५५ जागा अधिक - Marathi News | 1700 addition to IIT seats in four years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वर्षात आयआयटीच्या जागामध्ये १७०० ची भर, यंदा ३५५ जागा अधिक

मुंबई : देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) पदवी स्तरावरील जागांची संख्या वीस ... ...

मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम; १४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप - Marathi News | mumbai iit shine in qs world ranking jumped from 149 to 118 position among 150 universities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम; १४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप

भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. ...

आयआयटी विद्यार्थ्यांना हवाय विषय बदलाचा पर्याय, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पाहणीतील निष्कर्ष - Marathi News | about 59% of iit bombay students prefer to branch change option surveyed have claimed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी विद्यार्थ्यांना हवाय विषय बदलाचा पर्याय, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पाहणीतील निष्कर्ष

‘आयआयटी’च्या ‘इनसाइट’ याअंतर्गत पब्लिकेशनसाठी ही पाहणी करण्यात आली आहे. ...

'पंचायत 3' हिट होताच सचिवजींच्या नवीन सिरीजचा टिझर, रिलीज डेटसाठी सोडवा हे कोडं - Marathi News | after Panchayat 3 Teaser of kota factory 3 release date announced jitendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत 3' हिट होताच सचिवजींच्या नवीन सिरीजचा टिझर, रिलीज डेटसाठी सोडवा हे कोडं

'पंचायत 3' सध्या चर्चा असतानाच सचिवजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमारच्या नवीन सीरिजचा टिझर रिलीज झालाय. त्यासाठी हे गणित सोडवा आणि रिलीज डेट जाणून घ्या (panchayat 3, kota factory 3) ...

बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे - Marathi News | So much unemployment! 7000 IIT students not getting jobs placement; Mumbai, Delhi, Birla institute contacting ex students | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे

Job crisis at IITs: IIT च्या 2024 पासआऊटना कोणी विचारेना! 7000 विद्यार्थी नोकरीविना, निवडणूक की AI कारण... ...