लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

Imran Khan Video Leak: महिलेसह पुरुषासोबतही शारिरीक संबंध; माजी PM इम्रान खानचे 6 व्हिडिओ लीक - Marathi News | Imran Khan Video Leak: Physical relations with women and men; 6 videos of former PM Imran Khan leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेसह पुरुषासोबतही शारिरीक संबंध; माजी PM इम्रान खानचे 6 व्हिडिओ लीक

Imran Khan: काही दिवसांपूर्वीच इम्रान खानचे तीन वादग्रस्त ऑडिओ लीक झाले होते. त्यानंतर आता त्यांचे 6 आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाले आहेत. ...

Imran Khan X-Wife Marriage: इम्रान खानच्या एक्स बायकोने केले तिसरे लग्न; नवऱ्याचा फोटो पोस्ट करत लगावला टोला... - Marathi News | Pakistani Imran Khan's X Wife reham Khan Married Third time ; who is he... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानच्या एक्स बायकोने केले तिसरे लग्न; नवऱ्याचा फोटो पोस्ट करत लगावला टोला...

ब्रिटिश पाकिस्तानी पत्रकार रेहम खान हिने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'जस्ट मॅरिड' असा फोटो पोस्ट करून तिने याची घोषणा केली.  ...

पाकिस्तानचा लष्करप्रमुख कोणाचाच नसतो भाऊ! 'शेजाऱ्यां'ची फरफट अटळ आहे, कारण... - Marathi News | General Asim Munir has taken over as Pakistan’s new army chief; what next for India's neighbors? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानचा लष्करप्रमुख कोणाचाच नसतो भाऊ! 'शेजाऱ्यां'ची फरफट अटळ आहे, कारण...

भारत, चीन, अमेरिका आणि पाकिस्तान असे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांकडे गांभीर्याने आणि तेवढ्याच संशयाने पाहत आहेत! त्याची कारणे इतिहासात दडली आहेत. ...

POK Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले... - Marathi News | POK Shahbaz Sharif: Shahbaz Sharif angry on POK PM; his two mall closed as tensions rise; reason it came out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले...

पीओकेची अवस्था जगासमोर आली असती तर जगभरात पाकिस्तानची इज्जत गेली असती, यामुळे शरीफ त्यांना वेगळे भेटण्यास सांगत होते. तरीही इलियास भर कार्यक्रमात बोलू लागल्याने शाहबाज नाराज झाले.  ...

Imran Khan: इम्रान खानचे राजकीय करिअर संपविण्याची तयारी; पक्षाचे अध्यक्ष पदही जाणार? - Marathi News | Preparations to end Imran Khan's political career; Pakistani Election commission try to remove from PTI's president post? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानचे राजकीय करिअर संपविण्याची तयारी; पक्षाचे अध्यक्ष पदही जाणार?

इम्रान खान यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर पाकिस्तानात नवा पक्ष उभा केला होता. गेल्या वेळच्या निवडणुकीत ते सत्तेवरही आले होते. ...

वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले? - Marathi News | 'Who' made Munir the chief of Pakistan army?, who is responbile for pulwama attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

पुलवामा हल्ल्याचे रक्त हातावर असलेल्या सय्यद असीम मुनीर यांनीच इम्रान खान यांच्या भारत-पाक मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला होता ! ...

Video : कॉमेडी नाईट्स विद इम्रान खान… “चार गोळ्या कपड्यांतून निघाल्या,” ट्रोल झाले माजी पाक PM - Marathi News | watch video imran khan says four bullets recovered from imran ismail clothes social media trolls people said comedy nights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : कॉमेडी नाईट्स विद इम्रान खान… “चार गोळ्या कपड्यांतून निघाल्या,” ट्रोल झाले माजी पाक PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अनेक महिन्यांपासून विद्यमान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ...

Imran Khan: पाकिस्तानला अस्थिर करण्याची तयारी; इम्रान खान यांचे सर्व आमदार राजीनामे देणार - Marathi News | Imran Khan Ready to destabilize Pakistan; All MLAs of Imran Khan PTI Assembly will resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला अस्थिर करण्याची तयारी; इम्रान खान यांचे सर्व आमदार राजीनामे देणार

इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...