लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पाकमध्ये नवा गडी, नवा डाव - Marathi News | New player, new innings in Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकमध्ये नवा गडी, नवा डाव

आता इम्रान यांना जनतेचा पाठिंबा वाढत असताना शरीफ बंधूंनी मुनीर यांना लष्करप्रमुख पदावर बसवून लष्कराच्या हातून साप मारण्याचा डाव आखला आहे. ...

भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य - Marathi News | Relations will not improve as long as BJP is in power; Former Prime Minister Imran Khan's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल. ...

बॉलीवुडमध्ये पुन्हा 'लगीनघाई', आमीर खानच्या लेकीचा साखरपुडा - Marathi News | ira-khan-amir-khan's-daughter-engaged-to-long-time-boyfriend-nupur-shikhare-in-mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवुडमध्ये पुन्हा 'लगीनघाई', आमीर खानच्या लेकीचा साखरपुडा

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान चा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा आज मुंबईत पार पडला. नुपुर शिखारे आयराचा फिटनेस ट्रेनरही आहे. अनेक बॉलिवुड सिनेमांमध्ये नुपुरने स्टंट केले आहेत. ...

इम्रान आणि संशयाची सुई - Marathi News | Pakistan Former PM Imran Khan and the needle of doubt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इम्रान आणि संशयाची सुई

सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या नेत्याला अनेकदा सहानुभूतीचा मोठा लाभ मिळतो. ...

गुजरातमध्ये होता माझ्या हत्येचा कट; मला एक दिवस अगोदरच कळले- इम्रान खान - Marathi News | There was a conspiracy to kill me in Gujarat; I found out a day in advance - Pakistan Former PM Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुजरातमध्ये होता माझ्या हत्येचा कट; मला एक दिवस अगोदरच कळले- इम्रान खान

माझ्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...

Pakistan PM: माजी पंतप्रधानांसाठी पाकिस्तान 'असुरक्षित', कोणाची भररस्त्यात हत्या तर कोणाला फाशीची शिक्षा; वाचा... - Marathi News | Pakistan PM: Pakistan 'unsafe' for ex-PM, some killed and some sentenced to death; read... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी पंतप्रधानांसाठी पाकिस्तान 'असुरक्षित', कोणाची हत्या तर कोणाला फाशीची शिक्षा; वाचा...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांच्या पायात गोळी झाडली. यामध्ये सुदैवाने इम्रान यांचा जीव वाचला. ...

Asia Cup 2023: 2023चा आशिया कप तटस्थ ठिकाणीच खेळवावा; इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर भारतीय चाहत्यांची मागणी - Marathi News | Indian fans are demanding that the 2023 Asia Cup be played at a neutral venue after the attack on former Pakistan Prime Minister Imran Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2023चा आशिया कप तटस्थ ठिकाणीच खेळवावा; भारतीय चाहत्यांची मागणी!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. ...

पाक हादरले! इम्रान खान यांच्यावर गाेळीबार; पायाला लागली गाेळी, हल्लेखाेर ताब्यात - Marathi News | Former Prime Minister of Pakistan Imran Khan has been shot in the leg and has been admitted to the hospital. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक हादरले! इम्रान खान यांच्यावर गाेळीबार; पायाला लागली गाेळी, हल्लेखाेर ताब्यात

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांचा लाँग मार्च वजिराबाद येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ...