लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

Imran khan No Confidence Motion: पाकिस्तान: खासदाराचा मृत्यू झाला अन् इम्रान खान वाचले; अविश्वास प्रस्ताव लांबणीवर पडला - Marathi News | Imran Khan No Confidence Motion: Pakistan Crisis: MP dies and Imran Khan survives; no-confidence motion was postponed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान: खासदाराचा मृत्यू झाला अन् इम्रान खान वाचले; अविश्वास प्रस्ताव लांबणीवर पडला

पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची तारीख २८ मार्च केली आहे. यामुळे त्यावरील मतदान पुढील आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. हे मतदान २८ मार्चला होणार होते.  ...

Pakistan Imran Khan: इम्रान खान यांची सत्ता जाणार? पाकिस्तानच्या राजकारणात सैन्याची भूमिका महत्वाची - Marathi News | Pakistan | Imran Khan | Will Imran Khan go out of power? What is the role of military in Pakistan's politics? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची सत्ता जाणार? पाकिस्तानच्या राजकारणात सैन्याची भूमिका महत्वाची

Pakistan Imran Khan: इम्रान खान यांच्यासमोर बहुमत सिद्ध करणे फार कठीण काम असेल, कारण त्यांच्यासमोर चार मोठी आव्हाने आहेत. ...

Imran Khan: मैं झुकेगा नहीं! शेवटपर्यंत लढणार, काही झाले तरी राजीनामा देणार नाही; इम्रान खानचा निर्धार - Marathi News | pakistan prime minister imran khan said i will not resign in any circumstances will play till last ball | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैं झुकेगा नहीं! शेवटपर्यंत लढणार, काही झाले तरी राजीनामा देणार नाही; इम्रान खानचा निर्धार

मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि आधीपासून दडपणाखाली असलेल्या विरोधी पक्षाला धक्का देईन, असा एल्गार इम्रान खान यांनी केला आहे. ...

Imran khan: पाकिस्तानचा नवा पंतप्रधान कोण? इम्रान खान यांच्यानंतर हे नाव चर्चेत - Marathi News | Imran Khan Pakistan Political Crisis: Who is the new Prime Minister of Pakistan? Shehbaz Sharif's name discussion after Imran Khan resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा नवा पंतप्रधान कोण? इम्रान खान यांच्यानंतर हे नाव चर्चेत

Pakistan Political Crisis: येत्या २८ मार्चला इम्रान खान यांच्यावर विरोधक अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. त्या आधीच राजीनामा द्या आणि मोकळे व्हा असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. ...

इम्रान खान यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय? - Marathi News | editorial on reason why pakistan pm imran khan praises india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इम्रान खान यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय?

पाकिस्तान पुन्हा लष्कराच्या ताब्यात गेल्यास भारताची डोकेदुखी वाढणार, यात शंकाच नाही. सुदैवाने भारतात स्थिर सरकार आहे, त्यामुळे कोणतीही आगळीक पाकिस्तानचे लष्कर करणार नाही ...

Pakistan PM Imran Khan: जनरल बाजवांनी शब्द फिरवला! इम्रान खान यांना दोन दिवसांत राजीनामा देण्याचे आदेश - Marathi News | Pakistan PM Imran Khan: General kamar javed Bajwa changed the word! Pakistan Army asks Imran Khan to resign after OIC conference, say reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनरल बाजवांनी शब्द फिरवला! इम्रान खान यांना दोन दिवसांत राजीनामा देण्याचे आदेश

Pakistan PM Imran Khan may resign: पाकिसातान तहरीक ए इंसाफचे काही खासदार देखील फुटले आहेत. यामुळे अविश्वास प्रस्तावावेळी ते विरोधात मतदान करतील. इम्रान खान यांना माजी लष्कर प्रमुख राहिल शरीफ मदत करतील अशी अपेक्षा होती. ...

पाकिस्तानात राजकीय संकट; इम्रान खान यांना आली भारताची आठवण, केलं जबरदस्त कौतुक! - Marathi News | Pakistan prime minister Imran Khan praises India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात राजकीय संकट; इम्रान खान यांना आली भारताची आठवण, केलं जबरदस्त कौतुक!

येत्या 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान या मतदानाला भीत आहेत. ...

Pakistan vs Australia ODI Series: पाकिस्तानात काहीही घडू शकतं... आता पंतप्रधान इम्रान खान यांच्यामुळे बदललं वन डे मालिकेचं ठिकाण, वाचा काय आहे कारण - Marathi News | Pakistan vs Australia ODI series venue changed Rawalpindi to Lahore amid political pressure Pm Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात काहीही घडू शकतं... आता पंतप्रधानांमुळे बदललं वन डे मालिकेचं ठिकाण

२९ मार्चपासून ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान वन डे मालिका ...