लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पीपीपी नेत्या टाळ्या वाजवत होत्या अन् अचानक चेहऱ्यावर धडकले ड्रोन, व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | aseefa bhutto zardari pakistan drone hit video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीपीपी नेत्या टाळ्या वाजवत होत्या अन् अचानक चेहऱ्यावर धडकले ड्रोन, व्हिडिओ व्हायरल 

एका कार्यक्रमावेळी मीडिया चॅनलचे ड्रोन त्यांना धडकले. या घटनेमुळे त्या जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

आर्थिक हितसंबंधांच्या नावाखाली रशियाला समर्थन देणारा पाकिस्तान पहिला देश - Marathi News | pakistan became the first country to support russia made a trade agreement in the name of economic interests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक हितसंबंधांच्या नावाखाली रशियाला समर्थन देणारा पाकिस्तान पहिला देश

Pakistan-Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी रशियातून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना रोखण्याचे निर्देश दिले. ...

Imran Khan Meet Vladimir Putin: इम्रान खान, पुतीन यांच्या भेटीनंतर या फोटोचीच चर्चा; भारताचे टेन्शन वाढणार? - Marathi News | Imran Khan meets Vladimir Putin photo in trending on Social media; Will India's tension increase? why | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान, पुतीन यांच्या भेटीनंतर या फोटोचीच चर्चा; भारताचे टेन्शन वाढणार?

Imran Khan meets Vladimir Putin: पुतीन आणि इम्रान खान यांच्यात एक टेबल ठेवण्यात आले होते. त्यावर एक पुष्पगुच्छ ठेवण्यात आला होता. बाकी काही विशेष नाही. परंतू त्या टेबलची चर्चा होत आहे. ...

युक्रेनमध्ये मृत्यूचं तांडव, इम्रान रशियात जाऊन म्हणाले- व्वा काय वेळ आहे...; अमेरिकेनं दिला सल्ला! - Marathi News | Pakistan PM Imran khan in Russia America said Pakistan should raise voice against Russias move about Ukrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये मृत्यूचं तांडव, इम्रान रशियात जाऊन म्हणाले- व्वा काय वेळ आहे...; अमेरिकेनं दिला सल्ला!

इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. इस्लामोफोबिया आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानातील परिस्थितीसह, इतरही मुख्य प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. ...

'थोडा आत्मसन्मान शिल्लक असेल तर...'; शशी थरुरांनी इम्रान खानला दिलं वाजपेयी यांचं उदाहरण - Marathi News | Congress leader Shashi Tharoor has criticized Pakistan's Prime Minister Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडातरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर...'; थरुरांनी इम्रान खानला दिलं वाजपेयी यांचं उदाहरण

इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्यावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी निशाणा साधला आहे. ...

इम्रान खानचं स्वागत केलं; त्यानंतर अधिकाऱ्याने कारमध्ये बसवलं अन् आपण उद्या भेटू सांगितलं! - Marathi News | Pakistan's Prime Minister Imran Khan has visited Russia for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानचं स्वागत केलं; त्यानंतर अधिकाऱ्याने कारमध्ये बसवलं अन् आपण उद्या भेटू सांगितलं!

पाकिस्तानचे पंतप्रधान गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ...

Imran Khan on Russia Tour: युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा... - Marathi News | Imran Khan on Russia Tour: Attack on Ukraine! Imran Khan's mood changed, says i came on right time, excited; Watch this video ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा...

Imran Khan on Russia Tour viral video: अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

Imran Khan: इम्रान खानना मोदींशी पंगा घ्यायचाय; व्यक्त केली टीव्हीवर भिडायची इच्छा - Marathi News | Pakistan: Imran Khan wants to tv debate with PM Narendra Modi; want to talk on Kashmir issue, interview before Russia visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानना मोदींशी पंगा घ्यायचाय; व्यक्त केली टीव्हीवर भिडायची इच्छा

Imran Khan TV Debate with Narendra Modi: इम्रान खान २३ फेब्रुवारीला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. दोन दशकांत पहिल्यांदाच पाकिस्तानी नेता रशियाच्या दौऱ्यावर जात आहे. ...