ट्रक ड्रायव्हर केपी, तीन हजार कोटींचे मालक कसे झाले? प्रकाश आबिटकर यांचा सवाल "मी निर्दोष, मला अडकवण्यात आलंय"; संजय रॉयचा कोर्टात ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांसमोर आरडाओरडा काळाने घातला घाला! डेहराडूनमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर नाशिक : सलग चौथ्या दिवशी नाशिकचा पारा घसरला. मंगळवारी १३.७ अंश इतकी तापमानाची नोंद. नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडका 'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार! हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे? मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त... कोणी दिली होती बाबा सिद्दिकी यांना मारण्याची ऑर्डर?; आरोपी शिवकुमारने थेट नावच सांगितलं श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल ...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी मुंबई : भांडुप दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांचा पालिका कार्यालयात ठिय्या, सहाय्यक आयुक्त निवडणुकीच्या कामात व्यस्त. घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप "गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे व्हीलचेअरवर बसून प्रचार करत आहेत.
Imran khan, Latest Marathi News
पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...
पाकिस्तानातील एक पत्रकार अहमद नूरानी यांनीच सर्वप्रथम बाजवा यांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या अब्जावधींच्या संपत्तीचा खुलासा केला होता. यानंतर त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे ट्विटदेखील केले होते. ...
पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ...
पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. ...