लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

इम्रान खान यांच्या भाषणावरून हरभजन सिंग अन् विणा मलिक यांच्यात तू तू मै मै - Marathi News | Harbhajan Singh, Veena Malik engage in war of words on Imran Khan's UNGA speech | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या भाषणावरून हरभजन सिंग अन् विणा मलिक यांच्यात तू तू मै मै

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक भाषण दिले होते ...

इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला - Marathi News | Imran Khan is the doll in the hands of terrorists; Mohammed Kaif's attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला

संयुक्त राष्ट्रांमध्ये इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. ...

Video: प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे...! कराचीवरून लॉस एन्जेलिसला ट्रेन रवाना होत आहे - Marathi News | Passengers should pay attention...! Train departing from Karachi to Los Angeles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे...! कराचीवरून लॉस एन्जेलिसला ट्रेन रवाना होत आहे

पाकिस्तान कंगाल झाला आहे. यामुळे त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही अमेरिकेला जाण्यासाठी सरकारी विमान वापरता येत नाहीय. ...

सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले - Marathi News | Saudi Prince angry on Pakistan; Imran Khan is despoil by plane in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी युएनमध्ये सर्वसाधारण सभाही होती. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेला गेले होते. ...

पाकिस्तानवर IMFहून चीनचं अधिक कर्ज, बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट संकटात - Marathi News | Pakistan needs to repay China double amount it owes IMF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर IMFहून चीनचं अधिक कर्ज, बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट संकटात

चीनला आपला मित्र समजणारा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालेला आहे. ...

अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'? - Marathi News | Vidisha Maitra officer who gave stinging response to Imran Khan in united nations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'?

काश्मीरवरुन थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात सुनावले खडे बोल ...

‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’ - Marathi News | 'stand behind Kashmiris is Jihad ' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’

काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील ...

...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली - Marathi News | After hours-long delay, Imran Khan departs for Pakistan on commercial aircraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. ...