लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

अण्वस्त्र वापरावरून इम्रान खानची दोन दिवसांत कोलांटउडी - Marathi News | Pakistan will not use nuclear weapons first against India: Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अण्वस्त्र वापरावरून इम्रान खानची दोन दिवसांत कोलांटउडी

भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. ...

भारताविरुद्ध युद्धाची भाषा करतोय जावेद मियाँदाद; ओकली गरळ - Marathi News | Javed Miandad talking about war against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध युद्धाची भाषा करतोय जावेद मियाँदाद; ओकली गरळ

इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध युद्धाची भाषा केली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल मियाँदाद टाकत असल्याचे दिसत आहे. ...

काश्मीरवर लक्ष द्या, अन्यथा युद्धाचा भडका - Marathi News | Pay attention to Kashmir, otherwise war flare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरवर लक्ष द्या, अन्यथा युद्धाचा भडका

इम्रान खान यांचा इशारा । चर्चेसाठी सर्व पक्ष, काश्मिरींनाही सहभागी करून घ्या ...

काश्मीरातील 575 तरूणांकडून पाकिस्तानला चोख उत्तर; इम्रान खान यांचा दावा ठरला खोटा - Marathi News | Jammu Kashmir Youth Join Army After Passing Out Parade In Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरातील 575 तरूणांकडून पाकिस्तानला चोख उत्तर; इम्रान खान यांचा दावा ठरला खोटा

मात्र पाकिस्तानच्या या दाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी जम्मू काश्मीरातील तब्बल 575 तरूण भारतीय लष्करात भरती झालेले आहेत. ...

नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट - Marathi News | Pakistan Railway Minister Sheikh Rashid Was Criticizing Prime Minister Narendra Modi Felt Electricity Current | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट

भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे. ...

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान  - Marathi News | Dispute over Kashmir issue; Imran Khan made a big statement about the India-Pakistan war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे ...

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यास भारताने समुद्र मार्ग बंद करावा - सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | if pakistan closes the airspace we should stop the sea route subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यास भारताने समुद्र मार्ग बंद करावा - सुब्रमण्यम स्वामी

हवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. ...

इम्रान खान बरसले... म्हणाले, आपण फारच बचावात्मक आहोत - Marathi News | Imran Khan said ... we are very defensive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान बरसले... म्हणाले, आपण फारच बचावात्मक आहोत

या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून तो चांगलाच वायरल झाला आहे. ...