लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
Raj Thackeray: "इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत" - Marathi News | Raj Thackeray: "Give a hand of love during Iftar, they are not worthy of Shirkhurma.", imtiaz jaleel on raj thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत''

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. ...

"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला! - Marathi News | No case has been registered against Raj Thackeray then i will take bigger meeting then him says imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांचा इशारा

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. ...

"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक - Marathi News | Eid is my mother for me she is not with me today mim Imtiaz Jaleel emotional while offering Namaz | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक

कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. ...

"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा" - Marathi News | sharad pawar promoting raj thackeray for weakening shiv sena claims mim mp imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा"

आघाडीतील मोठा पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न; शिवसेनेला कमजोर करण्यासाठी शरद पवार राज ठाकरेंना पुढे करताहेत- जलील ...

पटो न पटो, आदेश पाळवाच लागेल! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर MIMचे जलील स्पष्टच बोलले - Marathi News | will follow supreme court order aimim mp imtiaz jaleel on mns chief raj thackeray warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पटो न पटो, आदेश पाळवाच लागेल! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर MIMचे जलील स्पष्टच बोलले

उत्तर आम्हीही देऊ शकतो, पण...; राज यांच्या इशाऱ्यानंतर एमआयएमची भूमिका ...

Raj Thackeray: राज ठाकरेंपाठोपाठ ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये; जलीलांकडे इफ्तार पार्टी रंगली  - Marathi News | Raj Thackeray: asaduddin Owaisi in Aurangabad after Raj Thackeray; attend imtiaz Jalil's Iftar Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंपाठोपाठ ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये; जलीलांकडे इफ्तार पार्टी रंगली 

Raj Thackeray Aurangabad: राज यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करताना राज यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला आहे. तोवर जर भोंगे उतरले नाहीत तर मनसे मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार आहे.  ...

भाजपाच्या 'B' टीमच्या नेत्यानं 'C' टीमच्या नेत्याला इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं, बरं वाटलं; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | NCP leader Clyde Crasto slams AIMIM leader Imtiaz Jaleel and MNS chief Raj Thackeray on an invitation iftaar party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'B' टीमच्या नेत्यानं 'C' टीमच्या नेत्याला इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं, बरं वाटलं; राष्ट्रवादीचा टोला

पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना सभेआधी इफ्तार पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.  ...

आधी इफ्तारला या, मग सभेला जा; इम्तीयाज जलील यांचे राज ठाकरेंना निमंत्रण  - Marathi News | Come to Iftar first, then go to the meeting; Imtiaz Jalil's invitation to Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी इफ्तारला या, मग सभेला जा; इम्तीयाज जलील यांचे राज ठाकरेंना निमंत्रण 

९९ टक्के नागरिकांना शांतता हवी आहे. एक टक्के लोकांना गडबड व्हावी असे वाटते. ...