लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

Income tax office, Latest Marathi News

सोनू सदूच्या अडचणी वाढणार? धाडीत 250 कोटींच्या व्यवहाराची अनियमितता - Marathi News | Will Sonu Sadu's problems increase? Irregularities in transactions of Rs 250 crore in the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सदूच्या अडचणी वाढणार? धाडीत 250 कोटींच्या व्यवहाराची अनियमितता

सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. ...

अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई  - Marathi News | Anil Deshmukh's son Salil's foundation is also on the radar of 'income tax'; The action has been going on for 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई 

देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. ...

सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा - Marathi News | Sonu Sood commits tax evasion of Rs 20 crore says Income tax department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते. ...

Anil Deshmukh Breaking: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा - Marathi News | Income tax department raids residence of former state home minister Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :BREAKING: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागानं छापेमारी केली आहे. ...

अभिनेता सोन सूदच्या घरी 20 तास चौकशी, दुसऱ्या दिवशीही तपास सुरूच - Marathi News | 20 hours investigation at Son Soon's house, interrogation continues the next day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता सोन सूदच्या घरी 20 तास चौकशी, दुसऱ्या दिवशीही तपास सुरूच

सोनू सूद याच्या घरी, कार्यालयात सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी २० तास तपासणी केली होती. ...

Income Tax Tips: दरमहा इन्कम टॅक्स कापला जातो? पैसे वाचवायचे असतील तर हे कराच - Marathi News | how to save money on Income Tax; see tips, where to invest money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दरमहा इन्कम टॅक्स कापला जातो? पैसे वाचवायचे असतील तर हे कराच

Income Tax saving Tips: पगारदारांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘पे स्लिप’. पगारातून दरमहा कापला जाणारा इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर पुढील उपाय योजता येतील. ...

पान मसाला कंपनीची ४०० काेटींची ‘माया’; बेहिशेबी आर्थिक व्यवहार उघड, Income Tax नं मारले छापे - Marathi News | Paan Masala Company's 400 Crore Revealed unaccounted financial transactions by Income Tax Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पान मसाला कंपनीची ४०० काेटींची ‘माया’; बेहिशेबी आर्थिक व्यवहार उघड, Income Tax नं मारले छापे

प्राप्तीकर खात्याने दिल्ली, नाेयडा, गाझियाबाद, कानपूर आणि काेलकाता येथे समूहाच्या ३१ ठिकाणांवर गुरुवारी छापे मारले हाेते ...

२५६ चाट, पानविक्रते निघाले कराेडपती; प्राप्तीकर खात्याने केला भंडाफाेड - Marathi News | income tax department did the disclosure 256 leaf seller and others income | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५६ चाट, पानविक्रते निघाले कराेडपती; प्राप्तीकर खात्याने केला भंडाफाेड

रस्त्याच्या कडेला ठेले लावून पाणीपुरी, भेळ किंवा पानविक्रेते अशी किती कमाई करत असतील, याचा अनेक जण विचार करत असतील. ...