लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयकर मर्यादा

आयकर मर्यादा

Income tax slab, Latest Marathi News

आता इन्कम टॅक्सबाबत मोठ्या घोषणेची शक्यता; 'असा' आहे मोदी सरकारचा 'प्लॅन'! - Marathi News | Now the possibility of a big announcement about income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता इन्कम टॅक्सबाबत मोठ्या घोषणेची शक्यता; 'असा' आहे मोदी सरकारचा 'प्लॅन'!

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर आता सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्ससंदर्भात मोदी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

गुड न्यूज; इन्कम टॅक्सचा भार हलका होणार, Tax Slab ही बदलण्याची शक्यता - Marathi News | Income-tax cuts for individuals likely soon by modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज; इन्कम टॅक्सचा भार हलका होणार, Tax Slab ही बदलण्याची शक्यता

कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट दिल्यानंतर मोदी सरकार लवकरच व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

Income Tax in Budget 2019 : टॅक्स स्लॅब जैसे थे; जाणून घ्या आपला 'टप्पा' आणि 'टक्का'! - Marathi News | Impact on income tax slab in Budget 2019 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax in Budget 2019 : टॅक्स स्लॅब जैसे थे; जाणून घ्या आपला 'टप्पा' आणि 'टक्का'!

2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त सरचार्ज आकारण्यात येणार आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अतिरिक्त सरचार्ज लावण्यात आला आहे.  ...

Union Budget 2019 Highlights: कुठे फटका? कुठे फायदा? जाणून घ्या... मोठ्या घोषणा - Marathi News | Union Budget 2019 Highlights key facts about nirmala sitharaman budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019 Highlights: कुठे फटका? कुठे फायदा? जाणून घ्या... मोठ्या घोषणा

Budget 2019 Key Facts: मोदी सरकार-2 च्या पहिल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे ...

Budget 2019 For Fuel Price: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका - Marathi News | Budget 2019: increase special additional excise cess each one by 1 rupee a litre on petrol and diesel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 For Fuel Price: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका

मोदी सरकारने बड्या नोकरदारांना जितकी कमाई कराल तितका टॅक्स वाढविण्यात आला आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त टॅक्स आकारण्यात येणार आहे ...

जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण - Marathi News | Interesting fact about Union Budget: Know Why Budget Represented at 11 o'clock? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता  - Marathi News | Budget 2019: In the Union Budget, employees are more likely to get relief in Income Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

पूर्व अर्थसंकल्प सल्लागारांनी याबाबत सांगितले की, वैयक्तिक करदात्याच्या इनकम टॅक्समध्ये सध्या अडीच लाखापर्यंत मिळणारी सूट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ...

Budget 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केंद्र सरकारचे अभिनंदन - Marathi News | Budget 2019:Chief Minister Devendra Fadnavis welcome interim budget 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केंद्र सरकारचे अभिनंदन

शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ...