लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

महागड्या भेटवस्तू स्विकारण्यापूर्वी नियम समजून घ्या, प्रत्येक भेटवस्तू Tax Free नसते.... - Marathi News | Tax Rules on Gifts: Understand the rules before accepting expensive gifts, not every gift is Tax Free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या भेटवस्तू स्विकारण्यापूर्वी नियम समजून घ्या, प्रत्येक भेटवस्तू Tax Free नसते....

पती-पत्नी, मित्र, नातेवाईकांकडून महागड्या भेटवस्तू स्विकारण्यापूर्वी सर्व नियम जाणून घ्या. ...

जुन्या आणि नव्या कर प्रणालीत काय आहे फरक? इन्कम टॅक्स स्लॅब ते सूट, जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | What is the difference between old and new tax regime From income tax slabs to exemptions know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या आणि नव्या कर प्रणालीत काय आहे फरक? इन्कम टॅक्स स्लॅब ते सूट, जाणून घ्या सर्वकाही

Old Vs New Tax Regime Income Tax Slabs 2024-25: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरुवात झाली आहे. नवीन कर प्रणाली आणि जुन्या कर प्रणालीमध्ये काय फरक आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...

Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्यासाठी मिळू लागला फॉर्म, ऑनलाइन भरू शकता; तुमच्यासाठी कोणता फॉर्म? - Marathi News | Income Tax Return Forms are available to pay Income Tax you can fill them online know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स भरण्यासाठी मिळू लागला फॉर्म, ऑनलाइन भरू शकता; तुमच्यासाठी कोणता फॉर्म?

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. यासोबतच एप्रिल महिन्यात आयकर विभागानं करदात्यांसाठी एक मोठी अपडेट जारी केली आहे. विभागानं कर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. ...

रील्समधून होणाऱ्या कमाईवर किती टॅक्स? - Marathi News | How much tax on earnings from reels? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रील्समधून होणाऱ्या कमाईवर किती टॅक्स?

Tax News: देशभरात सोशल मीडियात आपला प्रभाव आणि फॅन फॉलोईंग मिळविणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. बऱ्याच कंपन्यांनी प्रमोशन किंवा ब्रँड एंडोर्समेंटसाठी सोशल मीडियात चांगले फॉलोअर्स असणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. ...

निवडणूक होईपर्यंत काँग्रेसवर कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाची सर्वोच्च न्यायालयात माहिती - Marathi News | No action will be taken against Congress till election, Income Tax Department informs Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक होईपर्यंत काँग्रेसवर कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Congress: काँग्रेसला बजावण्यात आलेल्या सुमारे ३,५०० कोटींची आयकर नोटिशी संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करणार नाही, अशी माहिती आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. ...

काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा! निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही - Marathi News | Relief to Congress from the Income Tax Department No action will be taken until the election in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा! निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही

Congress : या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्यात यावी आणि निवडणुकीनंतरच सुनावणी घेण्यात यावी, असे विभागाने न्यायालयाला सांगितले.  ...

१ एप्रिलपासून कर प्रणालीत बदल झालाय का? अर्थ मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | no change in New Tax Regime From 1st April 2024 Important information given by the Ministry of Finance income tax slabs social media viral message | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून कर प्रणालीत बदल झालाय का? अर्थ मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

New Tax Regime From 1st April 2024: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, करदात्यांसाठी अर्थ मंत्रालयानं महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

सरकारी बँक 'बँक ऑफ इंडिया'ला इन्कम टॅक्स विभागाचा झटका, पाठवली १,१२८ कोटींची डिमांड नोटीस - Marathi News | 1128 crore tax demand notice government bank Bank of India by Income Tax assesment Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँक 'बँक ऑफ इंडिया'ला इन्कम टॅक्स विभागाचा झटका, पाठवली १,१२८ कोटींची डिमांड नोटीस

३० मार्च रोजी बँकेला आयकर विभागाच्या असेसमेंट युनिटकडून डिमांड नोटीस मिळाली आहे. ...